शास्ते 8:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मिद्यानाचे सरदार ओरेब व जेब ह्यांना देवाने तुमच्या हाती दिले; तुम्ही केले त्या मानाने मला काय करता आले?” तो असे बोलला तेव्हा त्यांचा त्याच्यावरील राग शमला. गिदोन मिद्यानाचे राजे कैद करतो Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मिद्यानाचे राजपुत्र ओरेब व जेब यांच्यावर देवाने तुम्हाला विजय दिला; मी तुमच्या तुलनेत काय साध्य केले आहे?” तेव्हा तो अशी गोष्ट बोलल्यावर त्यांचा त्यावरला राग नाहीसा झाला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परमेश्वराने ओरेब व जेब मिद्यानी पुढारी तुमच्या हातात दिले. तुमच्या तुलनेने मी काय केले आहे?” असे बोलल्यानंतर त्यांचा त्याच्यावरचा राग शांत झाला. Faic an caibideil |