शास्ते 21:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ते बेथेल येथे गेले आणि संध्याकाळपर्यंत देवासमोर बसून त्यांनी मोठ्याने रडून आकांत केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 नंतर लोक बेथेल नगरास गेले आणि संध्याकाळपर्यंत देवापुढे बसून राहिले, आणि मोठ्याने आवाज करून फार दु:खाने रडले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 ते बेथेल येथे गेले, जिथे संध्याकाळपर्यंत परमेश्वरासमोर बसून त्यांनी उच्चस्वरात शोक केला. Faic an caibideil |