शास्ते 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ-हेरेस येथे त्याच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्याला मूठमाती दिली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ-हेरेस येथे त्यांच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्यास पुरले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आणि गाश पर्वताच्या उत्तरेस एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-हेरेस येथे त्याच्या वतनाच्या प्रदेशात त्यांनी त्याचे दफन केले. Faic an caibideil |