शास्ते 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 म्हणून मीही म्हणालो, मी त्या लोकांना तुमच्यासमोरून घालवून देणार नाही; ते तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हांला पाश होतील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि म्हणून मी देखील म्हणालो, मी कनानी लोकांस तुमच्यासमोरून घालवून देणार नाही; पण ते तुमच्या कुशीला काट्यासारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हाला पाश होतील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि मी हे देखील म्हणालो, ‘मी त्यांना तुमच्यापुढून घालवून देणार नाही; ते तुम्हाला काट्यांसारखे होतील आणि त्यांची दैवते तुम्हाला सापळे होतील.’ ” Faic an caibideil |