शास्ते 2:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग परमेश्वर शास्ते उभे करी व ते त्यांना लुटणार्यांच्या हातून सोडवत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग परमेश्वर न्यायाधीश उभे करी, ते त्यांना त्यांची मालमत्ता लुटणाऱ्याच्या हातून सोडवीत; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तेव्हा याहवेहने त्यांना लुटारूंच्या हातून वाचविण्यासाठी शास्ते उभे केले. Faic an caibideil |