शास्ते 16:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 इकडे शमशोन मध्यरात्रीपर्यंत झोपून राहिला; नंतर उठून त्याने नगराच्या वेशीचे दरवाजे आणि दोन्ही दारबाह्या ही अडसरांसकट उखडून खांद्यांवर घेतली आणि हेब्रोनाच्या पूर्वेकडील डोंगराच्या शिखरावर नेली. शमशोन आणि दलीला Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 शमशोन मध्यरात्रीपर्यंत बिछान्यात पडून राहिला. मग मध्यरात्री त्याने उठून आणि नगराच्या वेशीचे दरवाजे, त्याचे अडसर आणि सर्व, दोन्ही दारबाह्यांसह धरले आणि जमिनीतून उखडून ओढून काढले, आणि ते आपल्या खांद्यावर घेऊन हेब्रोनाच्यासमोर डोंगराच्या शिखरापर्यंत वर नेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु मध्यरात्री पर्यंत शमशोन तिथे झोपला. मग तो उठला आणि त्याने शहराच्या वेशीची दारे, दोन्ही खांब व अडसरासह जमिनीतून उखडून काढली व आपल्या खांद्यांवर ठेवून हेब्रोनासमोरील डोंगरमाथ्यावर नेली. Faic an caibideil |