Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 13:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 आता तू जपून राहा आणि द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नकोस आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 आता तू काळजीपूर्वक राहा मद्य किंवा मादक द्रव्य पिऊ नको, आणि जे नियमाप्रमाणे अशुद्ध जाहीर केले ते अन्न खाऊ नको.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तू द्राक्षारस किंवा मद्य घेऊ नकोस आणि अशुद्ध असलेले काहीही सेवन करू नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 13:4
8 Iomraidhean Croise  

चार पायांवर चालणार्‍या सर्व पशूंपैकी जे आपल्या पंजांवर चालतात ते सर्व तुम्ही अशुद्ध समजावेत, त्यांच्या शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.


अशुद्ध व शुद्ध, भक्ष्य प्राणी व अभक्ष्य प्राणी हा भेद ओळखण्याचा हा नियम होय.”


कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो ‘द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करणार नाही’; आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल.


पेत्र म्हणाला, “नको, नको, प्रभू; कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही.”


परमेश्वराचा दूत मानोहाला म्हणाला, “मी सांगितलेल्या सर्व गोष्टींना ह्या स्त्रीने जपावे.


द्राक्षवेलाचा कसलाही उपज तिने खाऊ नये; तिने द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये व कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नये; मी केलेली आज्ञा तिने कसोशीने पाळावी.”


तो मला म्हणाला, ‘पाहा, तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल; ह्यापुढे तू द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नकोस आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस; कारण तो मुलगा जन्मापासून मृत्यूपर्यंत देवाचा नाजीर राहील.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan