शास्ते 10:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 म्हणून परमेश्वराचा कोप इस्राएलावर भडकला आणि त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या व अम्मोन्यांच्या हाती दिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 यास्तव परमेश्वराचा राग इस्राएलावर भडकला, आणि त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या हाती व अम्मोनी लोकांच्या हाती दिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 यास्तव याहवेहचा राग इस्राएलवर भडकला. त्यांनी त्यांना पलिष्टी आणि अम्मोनी लोकांच्या हाती विकले. Faic an caibideil |