शास्ते 10:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने तेवीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला; नंतर तो मृत्यू पावला; त्याला शामीर येथे मूठमाती देण्यात आली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याने तेवीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला, मग तो मेला आणि शामीर नगरात पुरला गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेवीस वर्षे त्याने इस्राएलचे नेतृत्व केले; नंतर त्याचा मृत्यू झाला आणि त्याला शामीर येथे मूठमाती देण्यात आली. Faic an caibideil |