Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 नंतर यहूदाचे वंशज डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि तळवटीचा प्रदेश ह्यांत राहणार्‍या कनान्यांशी लढायला गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 नंतर यहूदाचे लोक डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि पश्चिमेकडील तळवटीच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या कनान्यांशी लढावयाला खाली गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्यानंतर यहूदाह डोंगराळ प्रदेशात, नेगेव आणि पश्चिमेकडील पायथ्याशी राहणाऱ्या कनानी लोकांशी युद्ध करण्यास उतरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 1:9
7 Iomraidhean Croise  

तेथून निघून अब्राम प्रवास करत नेगेबकडे गेला.


मग एग्लोन सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह हेब्रोनावर चढाई करून गेला, आणि ते त्याच्याशी लढले;


त्या वेळी यहोशवाने डोंगराळ प्रदेशात जाऊन हेब्रोन, दबीर व अनाब येथे राहणार्‍या आणि यहूदाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या व इस्राएलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या अनाकी लोकांचा उच्छेद केला; यहोशवाने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला.


तेथील डोंगराळ प्रदेशात, तळवटीत, अराबात, उतरणीत, रानात आणि नेगेबात, हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी राहत होते.)


मग हेब्रोनात राहणार्‍या कनान्यांवर यहूदा चालून गेला; त्याने शेशय, अहीमन व तलमय ह्यांना ठार केले. हेब्रोनाचे पूर्वीचे नाव किर्याथ-आर्बा होते.


यहूदाच्या वंशजांनी यरुशलेम नगर लढून घेतले, त्यावर तलवार चालवली व त्या नगराला आग लावली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan