Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 बेजेक येथे त्यांची अदोनी-बेजेकाशी गाठ पडली तेव्हा त्यांनी त्याच्याशी लढून कनानी व परिज्जी ह्यांचा पराभव केला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 बेजेक येथे त्यांना अदोनी-बेजेक सापडला आणि तेव्हा त्यांनी त्याच्याशी लढाई केली व कनानी व परिज्जी यांचा पराभव केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 बेजेक इथे त्यांना अदोनी-बेजेक सापडला आणि त्यांनी त्याच्याविरुद्ध युद्ध करून कनानी आणि परिज्जी लोकांचा नायनाट केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 1:5
5 Iomraidhean Croise  

शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली; त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी ह्यांची वस्ती होती.


मग यहूदाने स्वारी केली तेव्हा परमेश्वराने कनानी व परिज्जी ह्यांना त्यांच्या हाती दिले व त्यांनी बेजेक येथे त्यांच्या दहा हजार लोकांना ठार केले.


पण अदोनी-बेजेक पळून गेला, तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्याच्या हातापायांचे अंगठे कापून टाकले.


अशा प्रकारे इस्राएल लोक कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्यामध्ये राहू लागले.


त्याने बेजेक येथे त्यांची टीप घेतली तेव्हा इस्राएलाचे तीन लक्ष पुरुष व यहूदाचे तीस हजार पुरुष भरले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan