शास्ते 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कालेब म्हणाला, “जो कोणी लढून किर्याथ-सेफर काबीज करील त्याला मी आपली मुलगी अखसा देईन.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कालेब म्हणाला, “जो कोणी लढून किर्याथ-सेफर काबीज करील त्यास मी आपली मुलगी अखसा पत्नी म्हणून देईन.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 कालेब म्हणाला, “जो पुरुष किर्याथ-सेफरवर स्वारी करून ते हस्तगत करेल, त्याला मी आपली कन्या अक्साह ही पत्नी म्हणून देईन.” Faic an caibideil |