Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 1:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेथून दबीराच्या रहिवाशांवर तो चालून गेला. दबीरचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेथून यहूदाचे लोक दबीरच्या रहिवाश्यांवर पुढे चालून गेले. (दबीरचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते)

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तिथून त्यांनी दबीरमध्ये (पूर्वी दबीरचे नाव किर्याथ-सेफर होते) राहणार्‍या लोकांवर हल्ला केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 1:11
3 Iomraidhean Croise  

तेथून त्याने दबीराच्या रहिवाशांवर हल्ला केला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते.


कालेब म्हणाला, “जो कोणी लढून किर्याथ-सेफर काबीज करील त्याला मी आपली मुलगी अखसा देईन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan