शास्ते 1:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग हेब्रोनात राहणार्या कनान्यांवर यहूदा चालून गेला; त्याने शेशय, अहीमन व तलमय ह्यांना ठार केले. हेब्रोनाचे पूर्वीचे नाव किर्याथ-आर्बा होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग हेब्रोनात राहणाऱ्या कनान्यांविरुद्ध यहूदा पुढे चालून गेला. (हेब्रोनाचे पूर्वीचे नाव किर्याथ-आर्बा होते) आणि त्यांनी शेशय, अहीमान व तलमय यांचा पराभव केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मग त्या हेब्रोनात (ज्याला पूर्वी किर्याथ-अर्बा म्हणत) राहणार्या कनान्यांवर यहूदाहने हल्ला केला आणि त्यांनी शेशय, अहीमान, व तलमय यांचा पराभव केला. Faic an caibideil |