याकोब 5:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 एलीया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता; त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली, आणि साडेतीन वर्षे पृथ्वीवर2 पाऊस पडला नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 एलीया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतर साडेतीन वर्षे देशात पाऊस पडला नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 एलीया आपल्यासारखा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशी जिवेभावे प्रार्थना केली आणि साडेतीन वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 एलीयाह अगदी आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. त्याने पाऊस पडू नये अशी कळकळीने प्रार्थना केली आणि साडेतीन वर्षे भूमीवर पाऊस पडला नाही. Faic an caibideil |