याकोब 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घातला, तर त्यांचे सर्व शरीर आपण फिरवतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पहा, आपण घोड्यांच्या तोंडांत लगाम घालतो की, त्यांनी आपले ऐकावे; आणि त्याद्वारे आपण त्यांचे सर्व शरीर वळवतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 घोड्याने आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्याच्या तोंडात लगाम घालतो व त्याला आपण हवे तसे फिरवतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 घोड्यांनी आज्ञा पाळावी म्हणून आम्ही त्याच्या तोंडात लगाम घालतो व त्याद्वारे संपूर्ण प्राण्याचे शरीर वळवू शकतो. Faic an caibideil |