याकोब 3:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण ईर्ष्या आणि स्वार्थीपणा जेथे आहेत तेथे अव्यवस्था व प्रत्येक वाईट गोष्ट असते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 जेथे मत्सर व स्वार्थी वृत्ती आहे, तेथे अव्यवस्था व प्रत्येक प्रकारचे कुकर्म आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कारण जिथे मत्सर अथवा स्वार्थी हेतू असेल, तिथे अव्यवस्था व सर्व दुराचारी व्यवहार असतो. Faic an caibideil |