याकोब 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 झर्याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 झर्याच्या एकाच मुखातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 झऱ्याच्या एकाच उगमातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 एकाच झर्यातून दोन्ही प्रकारचे ताजे पाणी आणि खारट पाणी वाहू शकते काय? Faic an caibideil |