याकोब 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 स्वतंत्रतेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे, हे लक्षात घेऊन बोला व वागा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तर स्वातंत्र्याच्या नियमाप्रमाणे ज्यांचा न्याय होणार आहे त्यांच्याप्रमाणे बोला आणि करा. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 स्वातंत्र्याच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे, हे लक्षात घेऊन बोला व वागा; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 स्वतंत्रता देणार्या नियमाद्वारे तुमचा न्याय होणार आहे म्हणून बोला व कृती करा, Faic an caibideil |