यशायाह 9:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 अंधकारात चालणार्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणार्यांवर प्रकाश पडला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जे अंधकारात चालत होते अशा लोकांनी मोठा प्रकाश पाहीला आहे; जे कोणी मृत्युच्छायेच्या प्रदेशात राहत होते अशावर प्रकाश पडला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; गडद अंधकार असलेल्या देशात राहणाऱ्यांवर प्रकाश उदय पावला आहे. Faic an caibideil |