यशायाह 9:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 परमेश्वर रसीनाच्या योद्ध्यांचा त्याच्यावर वरचष्मा करील, त्याच्या शत्रूंना उठवील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 म्हणून परमेश्वर त्याच्या विरूद्ध त्याचा शत्रू रसीन याला उठवील, आणि त्याच्या शत्रूंना चेतवील; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 परंतु याहवेहनी रसीनच्या शत्रूंना त्यांच्याविरुद्ध बळकट केले आहे आणि त्यांच्या शत्रूंना प्रेरित केले आहे. Faic an caibideil |