यशायाह 8:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्यांपैकी बहुत लोक ठेचा खातील, पडतील व आपटून छिन्नभिन्न होतील, पाशांत अडकून धरले जातील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पुष्कळ लोक त्यावर ठेचा खातील, पडतील व फुटतील, पाशांत अडकून पकडल्या जातील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यांच्यापैकी पुष्कळजण अडखळतील; ते पडतील आणि तुटून जातील, ते जाळ्यात अडकतील आणि बंदिवान केले जातील.” Faic an caibideil |