यशायाह 7:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आपण यहूदावर चालून जाऊन त्यांना धाक घालू, तटबंदी फोडून तो घेऊ आणि ताबेलाच्या पुत्राची त्यामध्ये राजा म्हणून स्थापना करू. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आपण यहूदावर चालून जाऊ व त्यास घाबरे करू, त्याची तटबंदी फोडून तेथे ताबेलाच्या पुत्राला राजा करु. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “चला, आपण यहूदीयावर हल्ला करू; चला आपण ते तोडून त्याचे तुकडे करू आणि आपसात वाटून ते घेऊ आणि ताबीलच्या पुत्राला त्यावर राजा बनवू.” Faic an caibideil |