यशायाह 7:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 ज्या टेकड्यांवर कुदळींनी खणीत त्या सगळ्यांवर काटेर्यांच्या भीतीने तू जाणार नाहीस, तर त्या ठिकाणी गुरेढोरे चरतील व शेरडेमेंढरे फिरतील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 ज्या टेकड्यांवर कुदळींनी खणून शेती करीत त्या सर्वापासून ते काटेरीझुडपांच्या भीतीमुळे दूर राहतील, पण गुरेढोरे व मेढ्या तेवढ्या चरण्यासाठी तेथे जातील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 एकेकाळी सर्व टेकड्या कुदळाने मशागत केल्या जात होत्या, तिथे आता तुम्ही काटेरी झुडपे आणि कुसळांच्या भीतीने कधीही जाणार नाही; जिथे गुरे मोकाट फिरतात आणि मेंढरे पळतात अशी ती ठिकाणे होतील. Faic an caibideil |