यशायाह 7:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तेथे धनुष्यबाण घेऊन लोक जातील; कारण सगळा देश कंटकमय होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 माणसे तेथे बाण घेऊन शिकारीसाठी जातील कारण सर्व भूमी तण व काटेकुटे यांनी भरलेली असते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 शिकारी धनुष्य आणि बाण घेऊन तिथे जातील, कारण तेथील जमीन काटेरी झुडूपांनी आणि कुसळांनी झाकलेली असेल. Faic an caibideil |