यशायाह 7:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्या पुष्कळ दूध देतील म्हणून तो लोणी खाईल; देशात शेष राहिलेला प्रत्येक जण लोणी व मध खाईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणि त्या पुष्कळ दूध देतील म्हणून तो लोणी खाईल, कारण देशात मागे राहीलेला प्रत्येक मनुष्य लोणी व मध खाईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आणि ते भरपूर दूध देत असल्यामुळे खाण्यासाठी तिथे दही असेल. त्या देशात जे सर्व राहतील ते दही आणि मध खातील. Faic an caibideil |