यशायाह 7:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्याला समजू लागले म्हणजे तो लोणी व मध सेवन करील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तो वाईटाला नाकारील आणि चांगले ते पसंत करणे हे जेव्हा त्यास समजेल तेव्हा तो लोणी व मध यांचे सेवन करील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जेव्हापर्यंत त्याला योग्य व अयोग्याची पारख करता येत नाही, तेव्हापर्यंत तो दही आणि मध खाईल, Faic an caibideil |