यशायाह 7:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आहाज म्हणाला, “मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 परंतु आहाज म्हणाला, “मी मागणार नाही किंवा परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 परंतु आहाज म्हणाला, “मी विचारणार नाही; मी याहवेहची परीक्षा घेणार नाही.” Faic an caibideil |