यशायाह 66:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मुले जन्माच्या लागास आणून त्यांना मी प्रसवणार नाही काय? असे परमेश्वर म्हणतो. जो मी जन्मास आणतो तो मी गर्भाशय बंद करीन काय? असे तुझा देव म्हणतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परमेश्वर म्हणतो, मी आईला प्रसूतिच्या वेळेत आणून तिचे मुल जन्मविणार नाही काय? जो मी जन्मास आणतो तो मी गर्भस्थान बंद करीन काय? तुमचा देव असे म्हणतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जन्म देण्याच्या क्षणापर्यंत आणल्यावर, मी प्रसूत करणार नाही काय?” असे याहवेह म्हणतात. “प्रसूतीस आणल्यावर मी उदर बंद करतो काय?” असे परमेश्वर म्हणतात. Faic an caibideil |