यशायाह 63:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण सूड घेण्याचा दिवस मी आपल्या मनात योजला होता, माझ्या उद्धारकार्याचे वर्ष आले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण प्रतिकाराच्या दिवसा कडे पाहत आहे, आणि माझ्या खंडून घेतलेल्यांचे वर्ष आले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 माझ्याकरिता तो सूड घेण्याचा दिवस होता; आणि ते उद्धार करण्याचे वर्ष आले होते. Faic an caibideil |