यशायाह 61:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परके उभे राहून तुमचे कळप चारतील. परदेशी तुमचे नांगरे व द्राक्षांचे मळे लावणारे होतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परदेशी उभे राहून तुमचे कळप चारतील आणि परदेशीयांची मुले तुमच्या शेतांत आणि द्राक्षमळ्यांत काम करतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 अपरिचित लोक तुमचे कळप राखतील; विदेशी तुमची शेते व द्राक्षमळ्यांची निगा राखतील. Faic an caibideil |