यशायाह 6:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग सराफीमामधील एक माझ्याकडे उडत आला; त्याच्या हातात एक धगधगीत इंगळ होता, तो त्याने एका चिमट्याने वेदीवरुन उचलला होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नंतर, सराफीम दूतांपैकी एकाने, वेदीवरील एक निखारा चिमट्याने उचलला व तो उडत माझ्याकडे आला. Faic an caibideil |