यशायाह 6:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे.”1 Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 प्रत्येकजण दुसऱ्याला हाक मारीत आणि म्हणत, “पवित्र, पवित्र, पवित्र, सेनाधीश परमेश्वर! त्याच्या गौरवाने सर्व पृथ्वी भरून गेली आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि ते एकमेकांना म्हणत होते: “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वसमर्थ याहवेह आहेत; त्याच्या तेजाने सर्व पृथ्वी भरली आहे!” Faic an caibideil |