यशायाह 57:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तू आपले स्मारकचिन्ह दरवाजांच्या आड व खांबाच्या आड ठेवले; मला सोडून दुसर्यांपुढे तू आपली काया उघडी केलीस; चढून वर गेलीस; तू आपली खाट रुंद केलीस; तू त्यांच्याशी ठराव केलास; त्यांचा संग तुला आवडला; तू शरीरपूजा केलीस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तू आपले चिन्हे दारांच्या व खांबाच्या आड ठेवले, तू मला निर्जन केले आहे, तू स्वत: ला नग्न केलेस आणि वर चढून गेलीस, तू आपले अंथरूण पसरट केले. तू त्यांच्याशी करार केला, त्यांचे अंथरूण तुला प्रिय झाले, तू त्यांचे खासगी भाग पाहिलेस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 बंद दरवाज्यामागे व उंबरठ्यावर तू तुझ्या अन्य दैवतांची चिन्हे लावली आहेस. माझा नकार करून, तू तुझा बिछाना उघडा केला आहेस, त्यावर तू झोपून तो आणखी जास्त उघडला आहेस; ज्यांचा बिछाना तुला प्रिय वाटतो, त्यांच्याशी तू समेट केला आहे, आणि त्यांच्या नग्न शरीराकडे तू कामातुर नजरेने बघते. Faic an caibideil |