यशायाह 57:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 दुर्जन खवळलेल्या सागरासारखे आहेत; त्यांच्याने स्थिर राहवत नाही; त्यांच्या लाटा चिखल व गाळ बाहेर टाकतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 पण दुष्ट हे खवळलेल्या समुद्राप्रमाणे आहेत, जो शांत राहत नाही, आणि त्यांची जले हे चिखल व माती ढवळून काढतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 परंतु दुष्ट लोक खवळलेल्या सागरांसारखे आहेत, ज्याला विसावा नसतो, ज्याच्या लाटा उसळून चिखल व गाळ बाहेर टाकतात. Faic an caibideil |