यशायाह 56:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 रानातील सर्व पशूंनो, वनातील सर्व पशूंनो, या, खाऊन टाकण्यास या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 रानातील सर्व वन्य पशूंनो, जंगलातील सर्व पशूंनो या व खाऊन टाका! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 या, कुरणातील सर्व पशूंनो, या, रानातील सर्व हिंस्र श्वापदांनो, येऊन आधाशीपणे खा! Faic an caibideil |