यशायाह 56:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण परमेश्वर म्हणतो, “जे षंढ माझे शब्बाथ पाळतात, मला आवडणार्या गोष्टी पसंत करतात व माझ्या करारास दृढ धरून राहतात, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण परमेश्वर म्हणतो, जे षंढ माझे शब्बाथ पाळतात आणि मला आवडणाऱ्या गोष्टी निवडतात आणि माझा करार घट्ट धरून राहतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तर याहवेह असे म्हणतात: “जे षंढ माझे शब्बाथ पवित्रपणे पाळतात, जे मला आवडणार्या गोष्टीच निवडतात, आणि माझा करार दृढ धरून राहतात— Faic an caibideil |