यशायाह 56:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ते म्हणतात, “चला, या, मी द्राक्षारस घेऊन येतो; आपण मद्याने मस्त होऊ; आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल, तो अतिशय चैनीचा होईल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 ते म्हणतात, “या, चला आपण द्राक्षरस आणि मद्य पिऊ; आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल, तो दिवस मोजण्यास अशक्य असा महान होईल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 प्रत्येकजण म्हणतो, “या, मला मद्य आणू द्या! चला, मद्य पिऊन आपण धुंद होऊ या! आणि उद्याचा दिवसही आजसारखाच असेल, किंबहुना याहून जास्त चैनीचा असेल.” Faic an caibideil |