यशायाह 55:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पाहा, मी त्याला राष्ट्रांचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमले आहे Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पाहा, मी त्यास राष्ट्रात साक्षी, लोकांचा अधिपती व सेनापती याप्रमाणे ठेवले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पाहा, मी त्याला लोकांसमोर साक्षीदार, एक शासनकर्ता व लोकांचा अधिकारी बनविले. Faic an caibideil |