Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 54:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 पाहा, लोहार विस्तव फुंकून आपल्या कामाला पाहिजे तसे हत्यार घडतो, त्याला मी उत्पन्न केले आहे; विध्वंस करण्यासाठी विध्वंसकही मी उत्पन्न केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 पाहा, मी लोहाराला निर्माण केले, जो तो विस्तव फुलावा म्हणून हवा फुंकतो आणि आपल्या कामासाठी हत्यार घडवितो आणि विनाशासाठी मी विनाशक उत्पन्न करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 “पाहा, भट्टीतले कोळसे फुलविणाऱ्या व कामास येणारी शस्त्रास्त्रे घडविणाऱ्या लोहाराला मीच उत्पन्न केले आहे. व आपत्ती करणाऱ्या विनाशकाची उत्पत्तीही मीच केली आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 54:16
14 Iomraidhean Croise  

तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रकट व्हावे ह्यासाठीच मी तुला राखले आहे.


परमेश्वराने सर्वकाही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे, दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे.


कुर्‍हाडीने तोडणार्‍यापुढे कुर्‍हाड घमेंड करील काय? करवत आपणास चालवणार्‍यापुढे आढ्यता मिरवील काय?सोट्याने आपणास हाती धरणार्‍यास गरगर फिरवावे, काष्ठाने काष्ठेतरास उचलावे तसे हे आहे.


तू ऐकलेस ना? मी हे फार पूर्वीच केले, अगदी प्राचीन काळी योजले असून आता असे घडवून आणले की तुझ्या हातून तटबंदीच्या नगरांचा विध्वंस व नासधूस व्हावी;


उगवतीकडून मी हिंस्र पक्षी बोलावतो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलावतो, मी बोललो तसे घडवूनही आणतो, मी योजतो ते शेवटास नेतो.


पाहा, तुझ्यावर गर्दी झाली ती माझ्याकडून झाली नाही; तुझ्यावर कोण गर्दी करतो? जो करील तो तुझ्यामुळे पडेल.


तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही; तुझ्यावर आरोप ठेवणार्‍या सर्व जिव्हांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेली त्यांची नीतिमत्ता आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


आणखी परमेश्वराने मला चार लोहार दाखवले.


मी आपले डोळे वर करून पाहिले तर पाहा, एक मनुष्य हातात मापनसूत्र घेऊन उभा आहे.


तो त्याला म्हणाला, “धावत जाऊन त्या तरुणास असे सांग, ‘यरुशलेमेत माणसे व गुरेढोरे फार झाल्यामुळे भिंती नसलेल्या खेड्यांप्रमाणे तिच्यात वस्ती होईल.


येशूने उत्तर दिले, “आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता; म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे.”


इस्राएलाच्या अवघ्या देशात कोणी लोहार मिळत नसे; कारण “इब्री लोकांना तलवारी अथवा भाले करता येऊ नयेत” असे पलिष्ट्यांनी म्हटले होते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan