यशायाह 52:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कारण परमेश्वर म्हणतो की : “मोलावाचून तुम्हांला विकले आणि पैक्यावाचून तुमची मुक्तता होणार. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परमेश्वर म्हणतो, “तुम्ही फुकट विकले गेला होता, आणि तुमची मुक्तता पैशावाचून करण्यात आली आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कारण याहवेह म्हणतात: “तुम्हाला विनामूल्य बंदिवासात विकले, आणि आता पैशावाचून तुम्हाला सोडविण्यात येईल.” Faic an caibideil |