यशायाह 51:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ह्यासाठी तू जी पीडित व मस्त झाली आहेस, पण मद्याने नव्हे, ती तू हे ऐक : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पण आता हे ऐक, जी तू पीडीत व मस्त आहेस पण द्राक्षरसाने नाही, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 म्हणून गांजलेल्यांनो, हे ऐका! तुम्ही धुंद झालेले आहात, मद्याने नव्हे. Faic an caibideil |