यशायाह 50:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पाहा, प्रभू परमेश्वर माझा साहाय्यकर्ता आहे, तर मला दोषी कोण ठरवणार? ते वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; त्यांना कसर खाऊन टाकील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पाहा, प्रभू परमेश्वर मला मदत करील. मला कोण दोषी ठरविल? पाहा, ते सर्व वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; कसर त्यांना खाऊन टाकील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. मला कोण दोषी ठरविणार? माझ्यावर आरोप करणारे सर्व जुन्या कपड्याप्रमाणे विरून जातील; कसर त्यांना खाऊन टाकेल. Faic an caibideil |