यशायाह 50:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मी मारणार्यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणार्यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू ह्यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ज्यांनी मला मारले त्यांच्यापुढे मी पाठ केली आणि ज्यांनी माझ्या दाढीचे केस उपटले त्यांच्यापुढे मी आपले गाल केले. लज्जा व थुंकणे यांपासून मी आपले तोंड लपवले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जे मला चाबकाचे फटकारे मारतात, त्यांना मी आपली पाठ देऊ केली, जे माझी दाढी उपटतात, त्यांना मी आपले गाल देऊ केले; उपहास करणारे व थुंकणाऱ्यांपासून मी तोंड लपवित नाही. Faic an caibideil |