यशायाह 47:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तर तुझे मंत्रतंत्र व बहुविध चेटके, ज्यांचा जप तू तरुणपणापासून करून थकलीस, ती आता चालव; कदाचित त्याचा तुला उपयोग होईल, त्यांनी कदाचित तुझा धाक बसेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 ज्या तुझ्या पुष्कळ मंत्रतंत्रात आणि जादूटोणात आपल्या लहानपणापासून विश्वासाने त्याचे पठन करून त्यामध्ये टिकून राहीला; कदाचित त्यामध्ये तू यशस्वी होशील, कदाचित तू विपत्तीला घाबरून दूर होशील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “मग तुझा जादूटोणा व मंत्रतंत्र, ज्याचा अनेक वर्षापासून परिश्रम करून तू अभ्यास केला, ते चालू दे. कदाचित तुला यश मिळेल, कदाचित दहशत निर्माण करशील. Faic an caibideil |