Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 43:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 डोळे असून आंधळे, कान असून बहिरे अशा लोकांना घेऊन या!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 जे कोणी डोळे असून आंधळे व कान असून बहिरे त्यांना बाहेर आण.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जे डोळे असून अंध आहेत, जे कान असून बहिरे आहेत, अशांना बाहेर काढ.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 43:8
9 Iomraidhean Croise  

त्या दिवशी लेखातील शब्द बहिरे ऐकतील व अंधळ्यांचे डोळे काळोख व अंधार ह्यांपासून मुक्त होऊन पाहतील.


तो म्हणाला, “जा, ह्या लोकांना सांग की : ‘ऐकत राहा पण समजू नका, पाहत राहा, पण जाणू नका.’


“मूर्ख, बुद्धिहीन लोकहो, हे आता ऐका; तुम्हांला डोळे असून दिसत नाही. तुम्हांला कान असून ऐकू येत नाही.


“मानवपुत्रा, तू फितुरी घराण्यात राहत आहेस, त्यांना डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही; कारण ते फितुरी घराण्यातले आहेत.


ह्यासाठी की, त्यांनी पाहून घ्यावे पण त्यांना दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यांना कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan