यशायाह 42:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत; नव्या गोष्टी मी विदित करतो; त्यांना आरंभ होण्यापूर्वी त्या तुम्हांला ऐकवतो.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पाहा, पूर्वीच्या गोष्टी घडून चुकल्या आहेत, आता मी नवीन घटनेबद्दल जाहीर करतो. त्या होण्यापूर्वी मी त्याबद्दल तुम्हास सांगत आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 पाहा, गतकाळातील गोष्टी झालेल्या आहेत, आता मी नवीन गोष्टी घोषित करतो; भावी काळातील घटना प्रत्यक्ष घडण्यापूर्वीच मी ते तुमच्याकडे जाहीर करतो.” Faic an caibideil |