यशायाह 42:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मी परमेश्वर आहे; हे माझे नाम आहे; मी आपले गौरव दुसर्यास देऊ देणार नाही; मी आपली प्रशंसा मूर्तींना प्राप्त होऊ देणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 “मी परमेश्वर आहे, हे माझे नाव आहे; आणि मी आपले गौरव दुसऱ्यांबरोबर किंवा कोरीव मूर्तीबरोबर आपली स्तुती वाटून घेणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “मीच याहवेह आहे; हेच माझे नाव आहे! मी माझे गौरव दुसर्या कोणालाही किंवा माझे गौरव मूर्तींना देणार नाही. Faic an caibideil |