यशायाह 42:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तू बहुत पाहिले आहे ते ध्यानात ठेवत नाहीस; त्याचे कान उघडे आहेत पण तो ऐकत नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तुम्ही पुष्कळ गोष्टी पाहता, परंतु त्याचे आकलन होत नाही; त्याचे कान उघडे आहेत, परंतु कोणी एक ऐकत नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तुम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत, परंतु तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही; तुमचे कान उघडे आहेत, परंतु तुम्हाला ऐकावयास येत नाही.” Faic an caibideil |