यशायाह 42:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 बहिर्यांनो, ऐका; आंधळ्यांनो, पाहा, म्हणजे तुम्हांला दिसेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तुम्ही बहिऱ्यांनो ऐका; आणि तुम्ही आंधळ्यांनो, तुम्हास दिसावे म्हणून तुम्ही पाहा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 “अहो, तुम्ही बहिऱ्यांनो ऐका; पाहा, तुम्ही आंधळ्यांनो आणि बघा! Faic an caibideil |